Posts

आपली गरज

Image
                  निसर्ग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक सुंदर भागआपल्या सगळ्यांसाठी एकच ना गरिब ना श्रीमंत प्रत्येकाला सारखा असा,त्यात करून आम्ही मोठे भाग्यशाली पश्चिम घाटाच्या छत्रछायेत आम्ही राहतोय.आपल्या सह्याद्रिच जेवढ वण॔न कराव तेवढ कमीच आहे; लाखो प्राण्यांचे,पक्ष्यांचे ,झाडांचे माहेरघरच जणू!! आणि ह्या सह्याद्रिच्या कुशीतली आपण कोकणी माणसं, आज   अख्या जगाला घरात बसवणारी कोरोना सारखी महामारी आमच्या  कोकणात आलीय त्याच कारण आपलेच नातेवाईक आज आपल्या  घरी धावलेत आणि आपल्याकडील स्थिती आता भयावह झालीय, पण ह्या अश्या परिस्थितीतही आम्ही सगळे "अतिथी देवो भवः" हेच म्हणून सेवा देतोय.  ह्या महामारीच्या काळात सगळ्यांचच नुकसान झालंय, कोणाच्या नोकर्या गेल्यात , तर कोणाची घर उध्वस्त झालीत ;घर कस चालवायचे??हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय.. तसेच सरकारला ही अर्थव्यवस्था कशी सुरळीत करावी?हा प्रश्न  पडलाय आणि त्यासाठीच अस म्हणा ना !आपल्या पश्चिम घाटातील 388 गाव तर आपल्या सिंधुदुर्गातील 15 गाव  पर्यावरण संवेदनशील  (इको सेन...